नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  :जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 3 मे 2021 रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित होणार नाही.

 लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज [email protected]  या ईमेलवर किंवा 9403644685 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्यात यावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.