Category: पर्यटन

तोरणमाळ पर्यटन विकास अंतर्गत विविध विकास कामांची केली, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पाहणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पर्यटन स्थळ विकासासाठी मुलभूत सुविधांसाठी अनुदाने, पर्यटन विकास योजना व इतर योजनेमधून तोरणमाळ पर्यटनस्थळ विकासासाठी मंजूरी दिलेल्या विविध विकास कामांची जिल्हाधिकारी मनीषा खत्री काल तोरणमाळ येथे जावून पाहणी केली. यावेळी उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, कार्यकारी अभियंता महेश पाटील,जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संजीव पवार, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिकारी एस.बी.कनखर आदी उपस्थित होते. श्रीमती खत्री यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान तोरणमाळ पर्यटन स्थळाला जोडणाऱ्या रस्त्यांची माहिती घेवून येथे नवीन रस्ते तयार करण्यासाठी कामांचे अंदाजपत्रके सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्यात.तसेच तोरणमाळ येथे नवीन पर्यटन...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!