अनोळखी मृतदेहाबाबत आवाहन
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथून 13 डिसेंबर रोजी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या अनोळखी इसमाचा 14 डिसेंबर रोजी मृत्यू झाला आहे. त्याचे वय अंदाजे 65 वर्ष असून इसमाचे नाव, गाव, पत्ता किंवा वारसदाराची माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक विसरवाडी पोलीस स्टेशन यांनी केले...
Read More
