माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी पूजा शिंदे
https://youtu.be/ZPCeaK2lT4U...
Read MorePosted by Ramchandra Bari | Dec 24, 2020 | व्हिडीओ, समाजकारण |
https://youtu.be/ZPCeaK2lT4U...
Read MorePosted by Ramchandra Bari | Dec 23, 2020 | इतर |
https://youtu.be/lN9a6Z3Ec_A...
Read MorePosted by Ramchandra Bari | Dec 23, 2020 | निवडणूक, व्हिडीओ |
https://youtu.be/GIU8TFz_7F8...
Read MorePosted by Ramchandra Bari | Dec 23, 2020 | संस्कृती |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नाताळचा सण ख्रिश्चन बांधवांनी साध्या पद्धतीने साजरा करावा आणि नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. नाताळच्या सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चेमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारिरीक अंतर राखले जाईल यांची काळजी घेण्यात यावी. चर्चेमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे द्यावे. नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवण्याच्या ठिकाणी शारिरीक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन शारिरीक अंतराचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने, स्टॉल लावण्यात येऊ नयेत. 60 वर्षावरील नागरिकांनी तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्यादृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावेत. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न...
Read MorePosted by Ramchandra Bari | Dec 23, 2020 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात 29 डिसेंबर ते 12 जानेवारी 2021 या कालावधीत श्री दत्तजयंती निमित्त सारंगखेडामार्गे होणाऱ्या वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. श्री दत्त जयंती उत्सवादरम्यान 28 डिसेंबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपासून ते 13 जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावरील शहादा, सारंगखेडा , दोंडाईचाकडे जाणारे जड वाहनांना (उदा. ट्रेलर, चारचाकरी वाहनांची वाहतूक करणारी वाहने, कारखान्याची मशिनरी वाहतूक करणारी वाहने ) सारंगखेडा रोडमार्गे घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. गुजरात राज्यातून अक्कलकुवा- तळोदा-शहादा-सारंगखेडा मार्गे सोनगीर-धुळेकडे जाणारी अवजड वाहने ही शहादा-अनरद बारी – वडाळी-शिरपूर मार्गे सोनगीर-धुळेकडे जातील किंवा तळोदा- प्रकाशा-नंदुरबार-दोंडाईचा मार्गे सोनगीर-धुळेकडे जातील. धुळेकडून सोनगीर फाटा-दोंडाईचा-सारंगखेडा मार्गे शहादाकडे येणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुली-नंदुरबार-प्रकाशामार्गे शहादाकडे जातील किंवा सोनगीर फाटा-शिरपूर-वडाळी- अनरदबारी मार्गे शहादाकडे जातील असे प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी कळविले...
Read More