Author: Ramchandra Bari

नवापूर येथे कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती कार्यक्रम संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे  आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत नवापुर तालुक्यातील धनराट, धुडीपाडा, चौकी, रायपूर, बोरझर, खैभडी, वगळापाडा, नागझरी, वडफळी, कोळदा या गावात लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.  कलाछंद पुणेच्या कलापथकामार्फत कोरोना विषयक संदेशाचा प्रचारप्रसार करत असून यावेळी कोरोना लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती बाबत जनजागृती करण्यात येत...

Read More

डॉ.भारुड सरांच्या तासाला विद्यार्थी रमले

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर….दारातच विद्यार्थ्यांनी छान रांगोळी काढलेली….जिल्हाधिकारी येणार म्हणून स्वागताची तयारी होती….वरिष्ठ अधिकारी येणार म्हणून विद्यार्थी शिस्तीने बसलेले…मात्र जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी संवाद साधण्यास सुरूवात करताच विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले…डॉ.भारुड सरांच्या तासाला विद्यार्थी रमले आणि पुढचा तास वैद्यकीय विषयावर घेण्याचे आश्वासन देऊन तास संपला. जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी वैद्यकीय महाविद्यालय परिसरात प्रवेश करताच सर्व औपचारिकता बाजूला सारून  सरळ वर्गात प्रवेश केला.  कॉलेज जीवनातील आठवणी सांगून  विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरूवात करताना केवळ वर्गात बसण्याने किंवा पुस्तक वाचण्याने शिक्षण मिळत नाही तर विद्यार्थ्याच्या मनात शिक्षण मिळविण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षणास सुरूवात होते असे त्यांनी ...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!