Author: Ramchandra Bari

शिक्षिका होण्याचे स्वप्न गावाला साक्षर करून पूर्ण करण्याचा सुनिता पावरा यांचा निर्धार

नंदुरबार  – स्वप्न पाहण्यातच आयुष्य घालविणारे किंवा ते पूर्ण न झाल्याच्या वेदना घेऊन जगणाऱ्यांकडून चांगले काम होऊ शकत नाही. उलट स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी  धडपड करणारे आपल्या कामातून समाधान मिळवु शकतात हे रेवानगरच्या सुनिता पावरा यांनी सिद्ध केले आहे. शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी गावातील मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी सतत नवे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. मुळच्या धडगावच्या असलेल्या सुनिताताईंनी लग्नानंतर अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्यास सुरूवात केली. शिक्षण केवळ 12 वी पर्यंत झाल्याने त्यांना इच्छा असूनही शिक्षिका होता आले नाही. बालकांना शिकविण्याचे समाधान मिळावे म्हणून त्यांनी अंगणवाडी सेविकेचे काम स्विकारले. अंगणवाडीची इमारत सुंदर असावी अशी...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास महाराज जयंती साजरी

नंदुरबार  – संत रविदास महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अभिवादन केले. यावेळी पोलस उप अधीक्षक सचिन हिरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित...

Read More

कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्यास कडक कारवाई करा-जिल्हाधिकारी

नंदुरबार  शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्यास कडक कारवाई करावी आणि पोलीसांचे एक फिरते पथक स्थापन करून कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नंदुरबार शहरातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आवश्यक उपययोजना कराव्यात. नागरिकांना कोरोनाविषयक नियमांची माहिती देण्यासाठी शहरात दोन ध्वनीक्षेपक असलेली वाहने सतत फिरती ठेवावीत....

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!