नंदुरबार  – संत रविदास महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अभिवादन केले.

यावेळी पोलस उप अधीक्षक सचिन हिरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.