नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर, नायब  तहसिलदार आशा सोनवणे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.