नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी बबन काकडे, तहसिलदार उल्हास देवरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.