नंदुरबार जिमाका वृत्तसेवा): उद्योग उर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक कार्यालय, नंदुरबार हे कार्यालय धुळे येथून 1 जून 2022 पासून नंदुरबार येथे स्थंलातरीत झाले असून या विभागाशी निगडीत कामकाजाकरीता संबंधितांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्युत निरीक्षक हे.ना.गांगुर्डे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता: विद्युत निरीक्षक यांचे कार्यालय, उद्योग उर्जा व कामगार विभाग नंदुरबार, दुसरा मजला, आशादीप शॉपिंग कॉम्प्लेक्स, लालबाग कॉलनी, धुळे चौफुली, नंदुरबार 424001 ईमेल [email protected] असा आहे.