नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी  महात्मा बसवेश्वर यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी तहसिलदार उल्हास देवरे, हेमंत देवकर आदी उपस्थित होते.