नंदूरबार (जगदीश ठाकुर)-
नंदुरबार तालुक्यातील रनाळे गटातून शिवसेनेच्या शकुंतला सुरेश शिंत्रे 50 मतांनी विजयी झाले. भाजपच्या संध्या पाटील पराभूत झाल्या.