Author: Ramchandra Bari
काँग्रेस खासदार राहुल गांधी विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक
Posted by Ramchandra Bari | Feb 9, 2024 | राजकारण, व्हिडीओ |
पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या पुतळ्याचे भाजपकडून दहन
Posted by Ramchandra Bari | Feb 9, 2024 | राजकारण, व्हिडीओ |
नंदुरबारच्या ई – कंटेंट निर्मिती कार्यशाळेत शिक्षकांचा सहभाग
Posted by Ramchandra Bari | Feb 9, 2024 | शैक्षणिक |
नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयोजित, दिक्षा ई-कंटेंट निर्मिती कार्यशाळेत जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला. अहमदनगर येथील नॉलेज ब्रिज फाउंडेशनचे श्री भूषण कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचे संचालन केले. साध्या आणि सोप्या भाषेतील त्यांच्या संवादाने कार्यशाळेतील सहभागी शिक्षक मंत्रमुग्ध झाले.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे दिनांक ७ व ८ फेब्रुवारी २०२४ या दोन दिवसात दिक्षा ई-कंटेंट निर्मिती कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी विशेष आमंत्रित प्रशिक्षक म्हणून अहमदनगर येथील नॉलेज ब्रिज फाऊंडेशन या संस्थेचे संचालक श्री. भूषण कुलकर्णी हे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या...
Read Moreनवोपक्रम स्पर्धेत नंदुरबार राज्यात अव्वल
Posted by Ramchandra Bari | Feb 7, 2024 | शैक्षणिक |
नंदुरबार (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा दिनांक 6 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले सभागृह, विद्या परिषद पुणे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा । २०२३-२४ चा पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक डॉ.शोभा खंदारे यांचे अध्यक्षतेत हा सोहळा घेण्यात आलाराज्यभरात शिक्षण विभागात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक व पर्यवेक्षकिय यंत्रणेसाठी पाच गटात हा उपक्रम राबविला जातो. राज्यभरातून एकूण ८११ स्पर्धकांनी या मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धकांचे जिल्हा, विभागस्तरीय स्पर्धेनंतर राज्यस्तरीय सादरीकरण दिनांक ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आले.आपल्या नंदुरबार जिल्हाने तीन गटात बाजी मारली जिल्ह्यातून गट क्र.१ पूर्व प्राथमिक स्तरातून प्रथम...
Read More