नंदुरबारला काँग्रेसचे आंदोलन
https://youtu.be/8lw53mNrIQk...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 22, 2021 | क्राईम, राजकारण, व्हिडीओ |
https://youtu.be/8lw53mNrIQk...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 21, 2021 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील के.डी.गावीत सैनिकी शाळेच्या परिसरात एक अनोळखी पुरुष मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेहाचे वय सांगता येत नाही. त्याबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक उपनगर पोलीस स्टेशन नंदुरबार यांनी केले आहे. मृत देहाचे अंगात काळ्या रंगाची फुल पँन्ट व त्याखाली राखाडी रंगाची अंडरविअर परीधान केलेली...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 21, 2021 | आरोग्य, कोरोना |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 आजार नियंत्रणासाठी शासन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना आणि शासनाने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शहादा व अक्कलकुवा तालुक्यात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. अक्कलकुवा तालुक्यातील तहसिल कार्यालय, मुख्य बाजार, काकरपाडा, खापर, तसेच वाण्याविहीर येथे तर शहादा तालुक्यातील सारंगखेडा, मामाचे मोहिदे, कहाटुळ, व मंदाणे येथे पथनाट्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शुक्रवार 22 जानेवारी 2021 रोजी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे, शनिमांडळ, रनाळे, दुधाळे, आष्टे, येथे पथनाट्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 20, 2021 | व्यापार उद्योग |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील सफाईगाराची 3 पदे कंत्राटी पद्धतीने 8 महिन्याकरिता भरावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 27 जानेवारी 2021 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, तळ मजला रुम नं.27, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210026) येथे संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी कळविले...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 19, 2021 | आरोग्य, कोरोना, समाजकारण |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 आजार नियंत्रणासाठी शासन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना आणि शासनाने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शहादा तालुक्यात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोककला पथकातर्फे जनजागृती मोहिमेची सुरुवात आज शहादा तालुक्यातून करण्यात आली. तालुक्यातील बसस्थानक, लोणखेडा, म्हसावद तसेच प्रकाशा येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित...
Read More