Author: Ramchandra Bari

पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुका पोलीस ठाणे नूतन इमारतीचे उद्घाटन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, कार्यकारी अभियंता योगेश कुळकर्णी, तहसिलदार बाळासाहेब थोरात,अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, माजी मंत्री पद्माकर वळवी, होळच्या सरपंच सरुबाई कोतवाल आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!