विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य विध्यार्थ्यांचा शोध घेणार – जिल्हाधिकारी
https://youtu.be/rMEJl1I93qk...
Read MorePosted by Ramchandra Bari | Mar 2, 2021 | व्हिडीओ, शैक्षणिक |
https://youtu.be/rMEJl1I93qk...
Read MorePosted by Ramchandra Bari | Mar 2, 2021 | क्राईम, व्हिडीओ |
https://youtu.be/hFL1bNpL9Xs...
Read MorePosted by Ramchandra Bari | Mar 2, 2021 | कृषी |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्व यंत्रणांनी गावाचा विकास करण्याचे ध्येय समोर ठेवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणात डोंगरावर वृक्ष लागवडीचे कामे घ्यावी आणि नागरीकांचे स्थलांतर रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करुन रोजगार निर्मितीचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. अक्राणी येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, संजय बागडे, शाहुराज मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या...
Read MorePosted by Ramchandra Bari | Mar 2, 2021 | आरोग्य, कोरोना |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत शहादा तालुक्यातील प्रकाशा, बुपकरी, लांबोळा, मनरद, शहादा,लोणखेडा, पुरुषोत्तम नगर, डोंगरगाव, या गावात लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कलाछंद पुणेच्या कलापथकामार्फत कोरोना विषयक संदेशाचा प्रचारप्रसार करत असून यावेळी कोरोना लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती बाबत जनजागृती करण्यात येत...
Read MorePosted by Ramchandra Bari | Mar 2, 2021 | समाजकारण |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाज सेविका व स्वयंसेवी संस्थांना सन 2015-2016,2016-2017,2017-2018, 2018-2019 व 2019-2020 या वर्षांसाठी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार असून पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे. महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या नामांकित समाजसेविकांना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय तर स्वयंसेवी संस्थांना विभागीयस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. पात्र संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्रासह आपला प्रस्ताव तीन प्रतीत 15 मार्च 2021 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) येथे संपर्क...
Read More