Author: Ramchandra Bari

विद्यापीठस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत एस एम बियाणी विधी महाविद्यालय प्रथम

विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या सहाय्याने नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार मार्फत दि१० डिसेंबर २०२२ रोजी विद्यापीठ स्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील न्या. व्ही. एन मोरे, न्या. ए. आर .कुलकर्णी, न्या. एस. बी .मोरे, जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, पोलीस उपअधीक्षक श्री सचिन हिरे, कारागृह अधीक्षक, श्री आर आर देशमुख, संस्थेचे चेअरमन मा. आ. चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मा. मनोज रघुवंशी उपस्थित होते.प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.एन. डी. चौधरी यांनी अभिरूप न्यायालयाचे महत्व कायदा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच मानव अधिकार दिनानिमित्तअभिरूप...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विधी महाविद्यालयात मानवी हक्क दिन साजरा

नंदुरबार (प्रतिनिधी) – १० डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार येथे मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील न्या. व्ही. एन मोरे, न्या. ए. आर .कुलकर्णी, न्या. एस. बी .मोरे, जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, पोलीस उपअधीक्षक श्री सचिन हिरे, कारागृह अधीक्षक, श्री आर आर देशमुख, संस्थेचे चेअरमन मा. आ. चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मा. मनोज रघुवंशी उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन देखील या कार्यक्रमात करण्यात आले.प्रास्ताविक...

Read More

ज्ञानार्जनासाठी ग्रंथांशिवाय पर्याय नाही – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ज्ञान ही एक शक्ती आहे, चांगल्या ज्ञानार्जनासाठा ग्रंथांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज ग्रंथोत्सव-2022चे उद्घाटन प्रसंगी केले. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय नंदुरबार ग्रंथोत्सवाचे उद्धाटन इंदिरा मंगल कार्यालय,नंदुरबार येथे आज श्रीमती.खत्री यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, मुख्याधिकारी अमोल बागूल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, साहित्यिक प्रा.डॉ.पितांबर सरोदे, दिनानाथ मनोहर, डॉ.सुनंदा पाटील, प्रभाकर भावसार, आदिवासी मौखिक साहित्य परिषदचे संयोजक भिमसिंग वळवी प्रा.लियाकतअली सय्यद, निंबाजीराव बागुल, प्रा.माधव कदम, प्रा.विष्णू...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!