Author: Ramchandra Bari

जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी संत सेवालाल महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित...

Read More

नांदर्डे- वैजाली गावादरम्यान वाकी नदीवरील पुलावरील वाहतूक दुरुस्तीमुळे बंद

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): तऱ्हावद-नांदर्डे-वैजाली-भादे शहादा रस्ता प्रजिमा-5 किमी 12/800 नांदर्डे ते वैजाली गावादरम्यान वाकी नदीवरील लहान पुलाचे  पावसाळ्यात पुरामुळे नुकसान झाल्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत या पुलावरील  वाहतुक बंद  करण्यात आल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. बंद कालावधीत या मार्गावरील वाहतूक नांदर्डे पासून शहादाकडे जाणारी अवजड वाहने ही तऱ्हावद-प्रकाशामार्गे जातील तर इतर लहान वाहनासांठी नांदर्डे-करणखेडा-वैजाली या पर्यायी मार्गाने जातील व येतील असेही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च,2023 पर्यंत उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तसेच 2 मार्च,2023 ते 25 मार्च,2023 पर्यत माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार  परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च,2023 व 2 मार्च,2023 ते 25 मार्च,2023 या कालावधीतील दहावी व बारावीच्या परिक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही.  तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत  बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!