नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार उल्हास देवरे, हेमंत देवकर आदी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन
