नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद  यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार,तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार रामजी राठोड, राजेंद्र चौधरी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.