Category: टेक्नोलॉजी

डिजिटल इंडिया सप्ताहाचे २५ ते ३१ जुलै दरम्यान आयोजन – सुधीर खांदे

नंदुरबार (जिमाका वृत्त) : भारत सरकारच्या वतीने २५ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत डिजिटल इंडिया सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीतील विविध कार्यक्रमास विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे. भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखवणे, टेक स्टार्टअप्ससाठी सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधणे तसेच नेक्स्टजेन नागरिकांना प्ररेणा देण्याच्या उद्दीष्टाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी करण्यासाठी https://nandurbar.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://www.nic.in/diw2023-reg/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणी केल्यावर एसएमएस/ई-मेलवर कार्यक्रमा विषयी सर्व अपडेट प्राप्त होईल. तसेच वरील लिंकसोबतच खालील क्युआर कोड वरून देखील नोंदणी करता येणार असल्याचेही श्री. खांदे यांनी कळविले...

Read More

नव्या रूपाचं “आधार” आलंय जरा बघुया; आहे अस्सल टिकावू म्हणून तेच बनवुया !

नंदुरबार (जिमाका वृत्त) सध्या आपल्या बहुसंख्य जणांकडे जे आहे, ते नॉर्मल आधार कार्ड. ज्याची प्रिंट आऊट नॉर्मल कागदावर घेतलेली आहे. ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला लॅमिनेटही करतो. पण, काही दिवसांनी ते खराब व्हायला लागतं. कारण आधार कार्डचा वापरच तेवढ्या प्रमाणात होतो. बहुसंख्य कामासाठी ते वापरलं जातं. पण, आता मी तुम्हाला जर सांगितलं की, जसं आपलं एटीएम किंवा पॅन कार्ड प्लास्टिक स्वरूपात मिळतं, तसंच आधार कार्डही मिळणार आहे, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’नं आधार कार्ड एका नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ‘आधार पीव्हीसी कार्ड’ असं...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!