Category: मनोरंजन

स्वा.सै.श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन

नंदुरबार (प्रतिनिधी) – सार्वजनिक शिक्षण समिती संचलित नंदुरबार येथील स्वातंत्र्यसैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जल्लोषात पार पडले. कार्यक्रमामध्ये शाळेतील जवळपास 50 कार्यक्रमात750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक वर्गसंघाने वेगवेगळ्या विषयांवर नृत्य सादर केले. कार्यक्रम दोन विभागात घेण्यात आले. पहिल्या भागातील सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटक तहसीलदार मा.श्री. नितीन गर्जे साहेब यांनी उद्घाटन केले. पहिली वर्गसंघाने भारतीय राज्यांचे लोकनृत्य तर चौथी वर्गसंघाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. दुसऱ्या भागात उद्घाटक मा. श्री. सतिष चौधरी साहेब (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. नंदुरबार) ,गटशिक्षणाधिकारी मा श्री निलेश पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी मा श्री एस अन पाटील यांनी उद्घाटन...

Read More

विसरवाडी येथे पाककला स्पर्धा संपन्न

नंदुरबार (प्रतिनिधी):- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा सार्वजनिक हायस्कूल विसरवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.नवापूर पंचायत समितीचे उपसभस्पती श्री शिवाजी गावित यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. आर. बी. चौरे, विस्तार अधिकारी श्री रमेश देसले,श्री शीलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख विसरवाडी श्री पवार, केंद्रप्रमुख खांडबारा श्री सुनील सोनवणे, केंद्रप्रमुख श्रावणी श्री महेंद्र नाईक हे उपस्थित होते.निरीक्षक म्हणून श्रीमती पोर्णिमा, सारिका, फॅमिली गावित यांनी काम पाहिले. केंद्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!