Author: Ramchandra Bari

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд 9 рдСрдЧрд╕реНрдЯ рд░реЛрдЬреА рдорджреНрдпрд╡рд┐рдХреНрд░реА рдЕрдиреБрдЬреНрдЮрдкреНрддреНрдпрд╛ рдмрдВрдж

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या एफएल-2, एफएल-3, सीएल-3,सीएल/एफएल/टीओडी-3 आणि एफएल/बीआर-2 अशा सर्व अनुज्ञप्त्या बंद करण्याचे आदेशित केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

тАШрдбрд┐рд╕реНрдЯреНрд░рд┐рдХреНрдЯ рдореЕрдЬрд┐рд╕реНрдЯреНрд░реЗрдЯ рдлреЗрд▓реЛрд╢рд┐рдктАЩрдЪреА рдЫрд╛рдирдиреА рдкреНрд░рдХреНрд░рд┐рдпрд╛ рд╕реБрд░реВ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यासाठी 11 महिनाच्या कालावधीच्या ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ साठी 28 जुलैपर्यंत 4236 अर्ज प्राप्त झाले असून त्यातुन छाननी अंती 1065 उमेदवाराची निवड पहिल्या टप्प्यातील निवड प्रक्रीयेसाठी करण्यात आली आहे. छाननी प्रक्रीयेत बारावीत 60 टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच खेळ, वक्तृत्व-वादविवाद, सांस्कृतीक कार्यक्रम, कला, सामुदायिक सेवा, विद्यार्थी परिषदेचा प्रतिनिधी यापैकी कोणत्याही प्रकारात सहभाग नसलेल्या उमेदवारांची निवड पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी करण्यात आलेली नाही.   पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांना  समिती सदस्यांच्या उपस्थितीत दूरध्वनीवरील समूह चर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीत सहभाग घेता येणार आहे.  विविध समिती सदस्यांद्वारे पहिल्या टप्प्यातील कार्यवाही करण्यात येत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 9804259150, 9811344573,7829099938 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

рдЗрддрд┐рд╣рд╛рд╕ рд░рд╛рдо рдЬрдиреНрдорднреВрдореАрдЪрд╛

राम मंदिराची मागणी ते राम मंदिर भूमिपूजन प्रवास.. प्रभू रामचंद्रांचं असं मंदिर उभारलं जाईल ज्याचा जगाला हेवा वाटेल. असं वक्तव्य मध्यंतरी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. मंदिर वहीं बनाएंगे हा नारा भाजपाने अनेकदा दिला आहे. आज या भव्य राम मंदिराचं भूमिपूजन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हस्ते हा सोहळा पार पडला. राम मंदिराची मागणी ते राम मंदिराचं भूमिपूजन प्रवास थोडक्यात ● १५२८: मुघल शासक सम्राट बाबरने अयोध्येत ही मशीद बांधली होती. त्यामुळे या मशिदीला बाबरी मशीद असे म्हटले गेले. ● १८५३: इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा अयोध्येत जातीय दंगल झाली. ● १८५९: इंग्रजांनी वादग्रस्त परिसरात आतील भागात मुसलमान तर...

Read More

рдирдВрджреБрд░рдмрд╛рд░ рдпреЗрдереАрд▓ рдХреЛрд░реЛрдирд╛рдореБрдХреНрдд рдЕрдзрд┐рд╕реНрд╡реАрдХреГрддреАрдзрд╛рд░рдХ рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рдирд┐рд▓реЗрд╢ рдкрд╡рд╛рд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рд╡рд┐рднрд╛рдЧреАрдп рдорд╛рд╣рд┐рддреА рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдЕрднрд┐рдирдВрджрди

नाशिक (विमाका ) : नंदुरबार येथील अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच प्रसार भारतीचे नंदुरबार प्रतिनिधी निलेश पवार यांनी कोरोनाशी यशस्वी झुंज देवून कोरोनामुक्त झाल्याबद्दल त्यांचे नाशिक विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने उपसंचालक (माहिती) तथा जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी नंदुरबार येथील खान्देश गौरवचे संपादक हिरालाल चौधरी, नाशिक जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी मोहिनी राणे, माहिती सहायक किरण डोळस, दुरमुद्रणचालक संजय बोराळकर उपस्थितीत होते. श्री. पवार यांचे अभिनंदन करतांना उपसंचालक श्री. राजपूत म्हणाले, कोरोनाच्या काळात नंदुरबार सारख्या दुर्गम ठिकाणी जनतेला पत्रकारितेच्या माध्यमातून अहोरात्र कोरोनाविषयीची माहिती पोहचविण्याचे काम श्री. पवार यांनी केले. त्याकाळातचं त्यांना कोरानाची लागण झाली...

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рд╢рд╕реНрддреНрд░рдмрдВрджреА рд╡ рдЬрдорд╛рд╡рдмрдВрджреА рдЖрджреЗрд╢ рдЬрд╛рд░реА

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  यांनी  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले असून सदर आदेश 18 ऑगस्ट 2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात...

Read More

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

error: Content is protected !!