Author: Ramchandra Bari

कोठली येथे 122 व्यक्तींची स्वॅब चाचणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.शिवहरी ठाकरे आणि डॉ. दिपाली पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोरोना स्वॅब तपासणी शिबिरात 122 व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोना संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी अधिकाधिक स्वॅब चाचणीवर भर देण्यात येत आहे. कोठली येथील शिबिरासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल डॉ.ठाकरे यांनी नागरिकांना  धन्यवाद दिले आहेत. कोरोना आजाराची लक्षणे असल्यास नागरिकांनी जवळच्या स्वॅब चाचणी केंन्द्रात जाऊन तपासणी करुन आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. स्वॅब तपासणीसाठी आरोग्य सेवक संतोष कुयटे, परिचारीका सी.एस.गावीत,  एल.जी.माळी, एस. एस. वळवी, योगेश वसावे यांनी सहकार्य...

Read More

सामाजिक शास्त्र ऑनलाईन उद्बोधन वर्गास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील सामाजिक शास्त्र विषय अध्यापकांसाठी “समाजिक शास्त्र आणि जीवन कौशल्य” या विषयी आयोजित ऑनलाईन उद्बोधक वर्ग 100 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या या उपक्रमाला शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक शास्त्र सीआरजी सदस्य तसेच इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणारे सामाजिक शास्त्र चे विषय शिक्षक यांच्यासाठी दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील शिक्षणशास्त्र विभागाच्या संचालिका डॉ .कविता साळुंखे, प्रा. प्रताप पत्रे प्राचार्य मराठा विद्या...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!