गुटखा तस्करीचे सत्र सुरु, संबंधित विभागाची डोळेझाक
https://youtu.be/BF7MDbsqrMM...
Read MorePosted by Ramchandra Bari | Feb 24, 2021 | क्राईम, व्हिडीओ |
https://youtu.be/BF7MDbsqrMM...
Read MorePosted by Ramchandra Bari | Feb 24, 2021 | इतर, व्हिडीओ |
https://youtu.be/G5e3g3YFBjI...
Read MorePosted by Ramchandra Bari | Feb 24, 2021 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ नंदुरबार कार्यालयामार्फत 1 फेब्रुवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधीत विशेष कर्ज वसूली अभियान राबविण्यात येत आहे. एन.एस.एफ.डी.सी योजना, थेट योजना, महिला समृद्धी योजना, लघुऋण कर्ज योजना, बीजभांडवल योजना अशा विविध योजनाअंतर्गत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील लाभार्थ्यांना महामंडळामार्फत कर्ज वितरीत केले आहे. लाभार्थ्यांनी आपल्याकडील थकीत कर्जांची रक्कम कार्यालयात येवून भरावी. तसेच कर्ज वसूलीसाठी येणाऱ्या वसुली अभियानाच्या पथकास कर्जाची रक्कम भरुन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ नंदुरबार यांनी केले...
Read MorePosted by Ramchandra Bari | Feb 24, 2021 | इतर, शासकीय, शैक्षणिक |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांच्यामार्फत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता झुमॲपवर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी बाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. मीटिंगचा आयडी-96173634174 व पासवर्ड -813902 असा असून प्राचार्य, कर्मचारी,मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांनी केले...
Read MorePosted by Ramchandra Bari | Feb 23, 2021 | मनोरंजन, व्हिडीओ |
https://youtu.be/jFhhYwWaNCg...
Read More