Author: Ramchandra Bari
पिक विमाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करा,नाही तर आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Posted by Ramchandra Bari | Jun 7, 2022 | कृषी, व्हिडीओ |
न ता वी समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य प्रदर्शन चे आयोजन
Posted by Ramchandra Bari | Jun 7, 2022 | शैक्षणिक |
नंदुरबार ( प्रतिनिधी) – नंदुरबार येथिल न ता वी समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी एड 2021-23 च्या माध्यमातून बी एड च्या विद्यार्थी शिक्षकांनी तयार केलेल्या शिक्षकांना अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्य चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी संस्थेचे समन्वयक माजी प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी सरांनी फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी सर बी एड चे समन्वयक प्रा मोईन शेख प्रा डॉ युवराज पाटील सर व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते तत्पूर्वी उदघाटना नंतर मान्यवरांनी शैक्षणिक साहित्याचे निरीक्षण करून समाधान व्यक्त करून प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी कल्पकतेने तयार केलेल्या नव नवीन...
Read Moreन ता वी समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वृक्षरोपण करून पर्यावरण दिवस साजरा
Posted by Ramchandra Bari | Jun 5, 2022 | दिनविशेष |
नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार येथिल न ता वी समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी एड 2021-23 च्या विद्यार्थी शिक्षकांनी महाविद्यालयात विविध वृक्ष लावून कुंडी मध्ये वृक्षरोपण करून 5 जून पर्यावरण दिवस उत्साहात साजरा केला तत्पूर्वी यावेळी संस्थेचे समन्वयक माजी प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी सरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी सर बी एड चे समन्वयक प्रा मोईन शेख प्रा डॉ युवराज पाटील सर यांनीही वृक्षरोपण केले. व पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षलावणेच नव्हे तर ते वाढविणे व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे अशी भावना व्यक्त केली . सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी शिक्षक उमाकांत सोनार सर संगीता वाघ मेम...
Read More