Author: Ramchandra Bari

नंदुरबार तहसिल कार्यालयात महसूल दिन संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  तहसिल कार्यालय, नंदुरबार येथे आज महसुल दिनानिमित्त आयोजित उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान सोहळा, लाभार्थ्यांना धनादेश, विविध दाखले, शिधापत्रिका व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार नितीन पाटील,आर.ओ.बोरसे आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवराच्या हस्ते सातबारा वरील पोटखराब वर्ग अ क्षेत्र वाहितीलायक झाल्यावर केलेल्या  सातबारा उतारा फेरफार पत्रकाचे पत्रकाचे वाटप, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र , नविन शिधापत्रिका, विधता व निराधार प्राधान्य कुटूंब लाभार्थ्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत...

Read More

नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा प्रदान कराव्यात – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  शासनाच्या विविध वैयक्तिंक लाभाच्या योजना,अवकाळी पाऊस, अतिवृष्टी मदत आदी योजनेचा लाभ देतांना नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा प्रदान कराव्यात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी  केले. आज महसुल दिनानिमित्त आयोजित उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्या सन्मान सोहळा कार्यक्‌रम बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, प्रकाश थविल, नितीन सदगीर,कल्पना निळ-ठुंबे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी स्वाती लोंढे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, वैयक्तिक लाभाच्या...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!