Author: Ramchandra Bari
विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
Posted by Ramchandra Bari | Aug 9, 2022 | आरोग्य, व्हिडीओ |
डॉ. गावित यांना मंत्रिपद, खऱ्या अर्थाने आता जिल्ह्याच्या विकास साध्य होईल-विजय चौधरी
Posted by Ramchandra Bari | Aug 9, 2022 | राजकारण, व्हिडीओ |
डॉ.विजय कुमार गावित यांना मंत्रिपद, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
Posted by Ramchandra Bari | Aug 9, 2022 | राजकारण, व्हिडीओ |
उमरी व देवळीपाडा नाल्याकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Aug 8, 2022 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): लघू पाटबंधारे योजना चिरडा ता.शहादा पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 121 मीटरची नोंद झाली असून प्रकल्प 100 पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच लघु पाटबंधारे योजना, देवळीपाडा ता.नवापूर पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 96.80 मीटरची नोंद झाली असून हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने उमरी नदीनाल्या काठावरील चिरडा, पिंप्राणे, तलावडी, मडकाणी, आमोदा, फत्तेपूर गावातील तसेच देवळीपाडा,चितवी,केळी नाल्याकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नदी व नाला काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले...
Read More