Author: Ramchandra Bari

आरोग्यवर्धक ज्वारी..

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्यांबद्दल जागरुकता वाढविणे आणि तृणधान्य उत्पादनात अधिकाधिक वाढविणे, यासाठी प्रोत्साहन देणे, ही उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य यावर्षानिमित्त ठेवण्यात आली आहेत. ज्वारी धान्याची पौष्टिकता इतर तृणधान्यांच्या मानाने कशी चांगली आरोग्यवर्धक आहे. या विषयी थोडक्यात माहिती.             ज्वारीचे पोषणमुल्ये (प्रति 100 ग्रॅम ) उर्जा- 349 कि. कॅलरी, प्रथिने 11.6 टक्के, स्निग्ध पदार्थ 1.90, पिष्टमय पदार्थ- 72.60 टक्के, तंतुमय पदार्थ 1.60, फॉस्फरस- 222 मि.ग्रॅम, लोह सरासरी 4.10 मि. ग्रॅम कॅल्शियम-25 मि. ग्रॅम, व्हिटामिन बी 6-20 टक्के आहेत. ज्वारीचे आहारातील महत्व ज्वारी थंड, गोड, रक्तविकारहारक, पित्तशामक, रूक्ष असून कफ व वायुकारक आहे. पांढरी ज्वारी बलदायक व पथ्यकारक...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!