Author: Ramchandra Bari
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीस सुरुवात
Posted by Ramchandra Bari | Jun 26, 2023 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्त) समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत शाहू महाराज जयंती निमित्ताने आज समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढण्यात...
Read Moreनव्या रूपाचं “आधार” आलंय जरा बघुया; आहे अस्सल टिकावू म्हणून तेच बनवुया !
Posted by Ramchandra Bari | Jun 26, 2023 | टेक्नोलॉजी, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्त) सध्या आपल्या बहुसंख्य जणांकडे जे आहे, ते नॉर्मल आधार कार्ड. ज्याची प्रिंट आऊट नॉर्मल कागदावर घेतलेली आहे. ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला लॅमिनेटही करतो. पण, काही दिवसांनी ते खराब व्हायला लागतं. कारण आधार कार्डचा वापरच तेवढ्या प्रमाणात होतो. बहुसंख्य कामासाठी ते वापरलं जातं. पण, आता मी तुम्हाला जर सांगितलं की, जसं आपलं एटीएम किंवा पॅन कार्ड प्लास्टिक स्वरूपात मिळतं, तसंच आधार कार्डही मिळणार आहे, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’नं आधार कार्ड एका नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ‘आधार पीव्हीसी कार्ड’ असं...
Read Moreभगवान जगन्नाथ रथयात्रेचे नंदुरबार येथे आयोजन
Posted by Ramchandra Bari | Jun 24, 2023 | अध्यात्म, व्हिडीओ |
राज्यातील आश्रमशाळांमध्ये निर्माण करणार सुसज्ज डिजिटल ग्रंथालये -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
Posted by Ramchandra Bari | Jun 24, 2023 | शैक्षणिक |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परिक्षांचाही अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये सर्व सुविधा व संदर्भांनी युक्त असे सुसज्ज डिजिटल ग्रंथालय स्थापन करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज शहादा तालुक्यातील चिरखान तसेच तळोदा तालुक्यातील बोरद येथील शासकीय मुलींच्या वसतीगृह/आश्रमशाळांच्या नूतन इमारतीचे भुमीपूजन तसेच उद्धटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुनिता पवार, सरपंच रविद्र ठाकरे (बोरद), कृष्णा पाडवी (छोटा धनपूर), सहायक प्रकल्प अधिकारी साबळे, मुख्याध्यापक जी.ए.भामरे, सामाजिक कार्यकर्ते भरत पवार,नंदुरबार तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील...
Read More