Author: Ramchandra Bari
नंदुरबार पुणे रेल्वे लवकर सुरू होणार – खा.डॉ. हीना गावित
Posted by Ramchandra Bari | Jul 27, 2023 | व्हिडीओ |
जी.टी.पी.ची विद्यार्थिनी रिंकी पावरा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी चीनला रवाना
Posted by Ramchandra Bari | Jul 25, 2023 | क्रीडा |
नंदुरबार: (प्रतिनिधी) येथील जी.टी.पाटील महाविद्यालयातील क्रीडा विभागाची विद्यार्थिनी रिंकी पावरा हिची नुकतीच विद्यापीठाच्या माध्यामातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झालेली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.रिंकी पावरा ही मूळची धडगाव तालुक्यातील अति दुर्गम भागातील खेड्यातील विद्यार्थिनी आहे. ती सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात शिकत असून तिने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला. रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निवड होण्यापूर्वी अश्वमेध विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक, अंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत रौप्य पदक, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत रजत पदक तसेच खेलो...
Read Moreमणिपूर घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा बहुजन समाज पक्षातर्फे निषेध आंदोलन
Posted by Ramchandra Bari | Jul 24, 2023 | क्राईम, व्हिडीओ |
मणिपूर घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला जाहीर निषेध, आरोपींना फाशीची केली मागणी
Posted by Ramchandra Bari | Jul 24, 2023 | क्राईम, व्हिडीओ |
