Month: January 2020

आशा गटप्रवर्तकांचे जि .प.समोर आंदोलन

नंदुरबार (जगदीश ठाकुर)- केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करत आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात आलेल्या नवीन सरकारपुढे जुन्याच मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अंश कालीन स्त्री परीचराचे सरकारच्या आदेशानुसार मानधन वाढ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजूनही वाढीव रक्कम मिळालेली नाही तरी त्वरित त्याची अंमलबजावणी करून फरक रक्कम मिळावी तसेच अशा वर्कर महिलांना दरमहा अठरा हजार रुपये व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 21 हजार रुपये वेतन लागू करण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी आयटक संलग्न अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यां द्वारे मार्च अखेर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अस आश्वासन देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला...

Read More

आशा व गटप्रवर्तक संघटनांचे जि.प.समोर धरणे आंदोलन

*रनाळ्यात शिवसेनेच्या शकुंतला शिंत्रे विजयी*

नंदूरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार तालुक्यातील रनाळे गटातून शिवसेनेच्या शकुंतला सुरेश शिंत्रे 50 मतांनी विजयी झाले. भाजपच्या संध्या पाटील पराभूत...

Read More

*कोपर्ली गटात शिवसेनेचे रामबाबू विजयी*

प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र गिरासे व शिवसेनेचे विजयी उमेदवार रामबाबू यांची गळाभेट नंदूरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबार तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या कोपर्ली गटातून शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी 3 हजार 325 मतांनी विजय झाले आहेत. या गटातील त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार रवींद्र गिरासे यांचा पराभव झाला आहे. या गटात माजी आमदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी हे शिवसेनेकडून तर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे खंदे समर्थक रवींद्र गिरासे हे भाजपाकडून निवडणूक लढवित होते. त्यामुळे या गटात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती कोपर्ली गटाचा निकाल लागतात विजयी झालेले राम चंद्रकांत रघुवंशी व पराभूत उमेदवार रवींद्र गिरासे यांनी मतमोजणी केंद्र परिसरात एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी रवींद्र गिरासे यांनी राम रघुवंशी यांचे विजयी झाल्याबद्दल कौतुक...

Read More

कोपर्ली गटात शिवसेनेचे उमेदवार राम चंद्रकांत रघुवंशी हे 1126 मतांनी आघाडीवर

नंदूरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या कोपर्ली गटात शिवसेनेचे उमेदवार राम चंद्रकांत रघुवंशी हे 1126 मतांनी आघाडीवर आहेत तसेच कोपरली गणातील शिवसेनेचे उमेदवार कलाबाई चेत्राम भिल या विजयी झाल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्‍या कोपर्ली गटाच्या निकालाकडे लक्ष लागले असून लवकरच निकाल हाती येणार...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!