नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या  प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी बबन काकडे, तहसिलदार उल्हास देवरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.