नंदुरबार (जिमाका वृत्त): नंदुरबार जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक पेन्शन धारकांच्या पेन्शन पेमेंट आदेशात पत्नी / जोडीदाराचे नाव नसेल अशा माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.