Author: n7news

कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

नंदुरबार (प्रतिनिधी)- गेल्या 15 वर्षापासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन शासकीय सेवेत सामवुन घेण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सद्या कोरोना महामारीत...

Read More

अखेर नगरसेवक खान विरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार दि.11 : जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल नंदुरबार येथील परवेजभाई करामतभाई खान यांच्याविरुद्ध तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तालुका पोलीस...

Read More

कापूस खरेदी सकाळी लवकर सुरू करा-डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार : अधिकाधीक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता यावा यासाठी सकाळी लवकर कापूस खरेदी सुरू करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. नंदुरबार येथील गजानन जिनींग मिलला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन कापूस खरेदीची...

Read More

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शाळा प्रवेशास स्थगिती

नंदुरबार :   आदिवासी  विकास विभागाच्या 22 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षांत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेस...

Read More

शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत उपलब्ध करुन द्या -डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार दि.26 :  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या तसेच नवीन पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे ,असे निर्देश जिल्हाधिकारी...

Read More

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १०७२ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

“यशस्वी व्यक्तिपेक्षा
अपयशी व्यक्तींचे
अनुभव वाचा,
यशाचा मार्ग मिळेल”

➖➖➖➖➖➖➖➖➖
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
घर आणि परिसर स्वच्छ ठेवा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
७ जुलै
१६५६: शीखांचे आठवे गुरु
गुरू हर क्रिशन,
(मृत्यू: ३० ऑगस्ट १६६४)
१९१४: प्रतिभासंपन्न संगीतकार
अनिल बिस्वास,
(मृत्यू: ३१ मे २००३)
१९२३: कथाकार, कादंबरीकार
प्रा.लक्ष्मण गणेश जोग,
१९४८: अभिनेत्री
पद्मा चव्हाण
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)
१९६२: गायिका
पद्मजा फेणाणी,
१९७०: क्रिकेटपटू
मिस्टर पटेल,
१९७३: गायक, गीतकार
कैलाश खेर,
१९८१: क्रिकेटपटू
महेंद्रसिंग धोनी
यांचा जन्मदिवस !
९८२: गुरू, धार्मिक लेखक
बॉन महाराजा,
(जन्म: २३ मार्च १९०१)
१९९९: क्रिकेटपटू
एम. एल. जयसिंहा
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0023266
Visit Today : 176
error: Content is protected !!