About The Author
Related Posts
सुंदर विचार
▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १२९७ 〇 🎵
═════ 🦋;🦋 ═════
योग्य ठिकाणी मिळालेली
अयोग्य वागणूक,
माणसाला त्याच्या विचारांचे
आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते !
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Improper treatment
in the right place
forces a person
to change the course
of his thoughts and life !
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
मास्कचा नियमित वापर करा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२० फेब्रुवारी
जागतिक सामाजिक न्याय दिन !
१९०९: कम्युनिस्ट नेते
अजय घोष,
१९३६: फ़ुटबॉलपटू
जरनैल सिंह,
१९४५: अभिनेता
अनु कपूर,
१९७६: क्रिकेटपटू
रोहन गावास्कर,
१९८८: अभिनेत्री
जिया ख़ान,
१९९२: चित्रपट संपादक
रमेश औटी
यांचा जन्मदिन
१९०५: भारतातील सर्कस
उद्योगाचे जनक
विष्णुपंत छत्रे,
१९५०: स्वांत्र्यसेनानी
बॅ. सरतचंद्र बोस,
(जन्म: ६ सप्टेंबर १८८९)
१९७४: नाट्यसमीक्षक
के. नारायण काळे,
१९९४: घटनातज्ञ
त्र्यं. कृ. टोपे,
१९९७: पत्रकार
श्री. ग. माजगावकर,
२००१: केन्द्रीय गृहमंत्री
इंद्रजित गुप्ता,
(जन्म: १८ मार्च १९१९)
२०१२: संत साहित्याचे अभ्यासक
डॉ. रत्नाकर मंचरकर
(जन्म: ६ ऑक्टोबर १९४३)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
Number of visitors







![]() |