नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 7 सप्टेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित होणार नाही.  लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज estnandurbar@gmail.com  या ईमेलवर किंवा 9403644685 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्यात यावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.