Author: Ramchandra Bari

अनोळखी मृतदेहाबाबत आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  नवापूर तालुक्यातील भादवड रेल्वे स्टेशन जवळ अनोळखी पुरुष मृतदेह आढळून आला असून  त्याबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक  विसरवाडी पोलीस स्टेशन यांनी केले आहे. मृतदेहाची उंची 5 फुट 5 इंच, वय अंदाजे  30 ते 35 वर्षे असुन सडपातळ बांधा, गोल चेहरा,निमगोरा रंग, अंगात हिरव्या काळ्या पांढऱ्या रंगाचा कॉटनचा फूल बाहीचा शर्ट, काळ्या रंगाचा व आकाशी रंगाची बरमुडा पॅन्ट, बारीक केस, छातीच्या उजव्याबाजुस ममता नाव गोंधलेले...

Read More

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिन रद्द

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयात महिन्याचा दुसरा सोमवार, 14 सप्टेंबर 2020 या दिवशी होणारा विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. असे  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले...

Read More

कृषिदुत पोहोचले शेतकर्‍यांच्या बांधावर

नंदुरबार (प्रतिनिधी) :- शहादा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने थेट शेत बांधावर जाऊन पिकावरील रोग टाळण्यासाठी पिवळे स्टिकी कार्ड व निळे स्टीकी कार्ड किती उपयुक्त आहेत याबाबत माहिती दिली.महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत के. व्ही. पटेल कॉलेज ऑफ़ अँग्रीकलचर, शहादा येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले दिनेश ठाकरे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना टरबुज पिकावरील किटक रोखण्यासाठी पिवळे स्टिकी कार्ड व निळे स्टीकी कार्ड वापर करणे किती सोईचे आहे, हे पटवून सांगितले. आजकाल शेतातील पिकांवर किटकांचा प्रादुर्भाव खुप वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रासायनिक औषधांचा व खतांचा वापर करावा लागतो. अनेक वेळा त्यासाठीचा खर्च न परवडणारा असतो. त्यासाठी अत्यंत कमी खर्चात...

Read More

शिक्षकांनी कोरोनाबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शिक्षकांनी ज्ञानादानासोबत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. ‘विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल आणि कोरोना विषयक दक्षता’ या विषयांवर जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑनलाईन संवाद साधताना ते बोलत होते. डॉ.भारुड म्हणाले, शिक्षकांनी  कोरोनाकाळात प्रशासनास चांगले सहकार्य केले आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली सुरळीत करणे, कोविड केअर सेंटर, नियंत्रण कक्ष तसेच ॲन्टी कोविड फोर्समध्ये त्यांचे हे योगदान वाखाण्याजोगे आहे. शिक्षकांच्या क्षमता आणि समाजावरील प्रभाव लक्षात घेता संकटाच्या काळात शिक्षकांकडून अधिक अपेक्षा आहेत. शिक्षकांनी शक्य असेल तेथे 50 विद्यार्थ्यांचे समूह करून ॲपद्वारे मार्गदर्शन करावे. यावेळेत त्यांना थोर संत,...

Read More

तालुका स्तरावर ऑक्सिजन बेड्सचे नियोजन करा- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भविष्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची  शक्यता लक्षात घेता  शहादा, तळोदा, एकलव्य कोविड केअर सेंटर आणि नवापूर येथे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते.             डॉ.भारुड म्हणाले ऑक्सिजन बेड्ससोबत आवश्यक मनुष्यबळ, एक्सरे यंत्र, तंत्रज्ञ यांचेदेखील नियोजन करावे. जिल्ह्यातील खाजगी व शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन सिलींडरच्या मागणीचा आढावा घ्यावा व आवश्यकतेच्या तीनपट पुरवठा...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!