शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध
https://youtu.be/9BdCDF27miA...
Read MorePosted by Ramchandra Bari | Oct 3, 2020 | कृषी, व्हिडीओ |
https://youtu.be/9BdCDF27miA...
Read MorePosted by Ramchandra Bari | Oct 3, 2020 | व्यापार उद्योग, व्हिडीओ |
https://youtu.be/7VpjAJ_xV2c...
Read MorePosted by Ramchandra Bari | Oct 3, 2020 | व्हिडीओ |
https://youtu.be/v7LtNLzWELA...
Read MorePosted by Ramchandra Bari | Oct 3, 2020 | व्हिडीओ, शैक्षणिक |
Posted by Ramchandra Bari | Oct 2, 2020 | कोरोना, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पाचव्या टप्प्यात काही शिथीलतेसह जिल्ह्यात 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्गमित केले आहेत. नंदुरबार जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील, तथापि ऑनलाईन शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्समधील ) सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या संख्येने लोक प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे किंवा कार्यक्रम प्रतिबंधीत असतील. दुकाने व मार्केट रविवारीदेखील सुरू मॉल आणि व्यावसायिक संकुल (मार्केट कॉम्प्लेक्स), दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील. पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील. रविवारीदेखील दुकाने, मार्केट, आस्थापना निर्धारीत वेळेत सुरू राहतील.यापूर्वी परवानगी दिलेल्या बाबी पूर्ववत सुरू राहतील. 5 ऑक्टोबरपासून हॉटेल/रेस्टॉरंट्स सुरू 5 ऑक्टोबर 2020 पासून हॉटेल्स, फूट कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू राहतील. या आस्थापनांसाठी पर्यटन विभागाकडून स्वतंत्र आदर्श कार्यप्रणाली देण्यात येईल, तिचे पालन करणे बंधनकारक राहील. ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हालचालीस जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे वेळेचे अथवा इतर बंधन असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी दारु,पान,तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई असेल. मास्कचा वापर अनिवार्य कामाचे व इतर सर्व ठिकाणी आणि प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकापणी दोन...
Read More