Author: Ramchandra Bari

नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयात ताणतणाव मुक्त / कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळेचे आयोजन

नंदुरबार (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंगभैया रघुवंशी विधी महाविद्यालय, नंदुरबार येथील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “ताण – तणाव मुक्त / कॉपी मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा”, दिनांक १६ ऑक्टोंबर २०२४ ला आयोजित करण्यात आली. परीक्षा आणि विद्यार्थ्यावर येणारा ताण यांचे संयोजन करण्याच्या हेतूने महाविद्यालयातील मा. प्राचार्य प्रा.डॉ.एन डी. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनातून सदरील कार्यशाळा पार पडली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ आशा आर. तिवारी यांनी केले. डॉ. तिवारी मॅडम नी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या हितासाठी, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली व सदर कार्यशाळा घेण्यामागचा...

Read More

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग तपासणी

नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा निंबोणी ता जि नंदुरबार येथे आज दिनांक 15/10/2024 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग तपासणी साठी व पाहणी करण्यासाठी आपल्या तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी या.श्री एस.एन.पाटील साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी मा.जाधव साहेब यांनी भेट दिली.शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग निमिर्तीसाठी आम्ही शालेय परिसरात सुंदर अशी परसबाग तयार करून त्यात सेंद्रिय खत टाकून विविध प्रकारचे भाजीपाला, फळभाज्या यांची लागवड केलेली आहे.भेंडी,वांगी,कारली,दोडकी, टमाटे अंबडचुका ,पालक मेथी ,दुधीभोपळा, कडीपत्ता, कोथिंबीर इत्यादी भाजीपाला लागवड करुन उत्पादीत भाजीपाला शालेय पोषण आहार मध्ये टाकून विद्यार्थ्यांना दिला जातो.शालेयपरिसर अतिशय सुंदर असा...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!