Author: Ramchandra Bari

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात शाळेची घंटा वाजली

नंदुरबार (प्रतिनिधी) – दिनांक 04 ऑक्टॉवर 2021 रोजी ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2021 / प्र.क्र .113 एसडी -6 मंत्रालय मुंबई दिनांक 24 सप्टेंबर , 2021 अन्वये निर्णय झालेला होता . त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मच्छिंद्र कदम आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी तसेच उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे व डॉ . युनूस पठाण यांनी नियोजन करून सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!