Author: Ramchandra Bari
संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त भागवत कथेचे आयोजन
Posted by Ramchandra Bari | Jul 25, 2022 | अध्यात्म, व्हिडीओ |
शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा, बहुजन समाज पार्टीची मागणी
Posted by Ramchandra Bari | Jul 25, 2022 | क्राईम, व्हिडीओ |
मुंबई महानगरपालिकेचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजपा वर बिनबुडाचे आरोप – गिरीश महाजन
Posted by Ramchandra Bari | Jul 25, 2022 | राजकारण, व्हिडीओ |
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती दीपिका चव्हाण व श्रीमती उत्कर्षा रुपवते यांचा नंदुरबार जिल्हा दौरा
Posted by Ramchandra Bari | Jul 25, 2022 | शासकीय |
नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती दीपिका चव्हाण व श्रीमती. उत्कर्षा रुपवते या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. मंगळवार 26 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,नंदुरबार येथे आढावा बैठक. (बैठकीत महिलाविषयक प्रकरणाचा आढावा, महिलांच्या सुरक्षितेबाबत सद्यस्थिती, आयसीसी कमिटी, दक्षता समिती, निर्भया पथक, महिला सेल, कंट्रोल रुम, वात्सल्य समिती, महिला व मुलींसाठी शासकीय वसतिगृह, आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालय, समुपदेशन केंद्र व विविध योजनांची माहिती घेणार आहेत. ) दुपारी 12 ते 12.30 वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक, नंदुरबार येथे महिला सुरक्षा विभाग भरोसा सेलला भेट. दुपारी 12.30 ते 1.00 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय,नंदुरबार येथे महिला सामान्य (जनरल वार्ड )ला भेट. दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 2 ते 2.30 वाजता मुलींचे वसतिगृह, नंदुरबार व आश्रमशाळा कोठली ता.जि.नंदुरबार येथे भेट. दुपारी 3 वाजता शहादाकडे प्रयाण, दुपारी 3.30 ते 4 वाजेदरम्यान तहसिल कार्यालय,शहादा येथे आढावा बैठक. दुपारी 4.30 ते 5 वाजता मुलींचे आश्रमशाळा, चिरखाण,सुलतानपूर,ता.शहादा येथे भेट. सायंकाळी 5.15 ते 5.30 वाजता नगरपालिका शहादा येथे भेट. सायंकाळी 5.30 ते 6 वाजता शहादा शहर पोलीस स्टेशनला भेट. सायंकाळी 6 वाजता नंदुरबारकडे प्रयाण. बुधवार 27 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,तळोदा येथे आढावा बैठक.दुपारी 12 ते 12.30 वाजता तळोदा उपजिल्हा रुग्णालयास भेट. दुपारी 12.30 ते 1 वाजता तळोदा पोलीस स्टेशनला भेट. दुपारी 1 ते 1.30 वाजता तळोदा नगरपालिकेला भेट. दुपारी 1.30 ते 2 वाजता राखीव, दुपारी 2 ते 2.30 वाजता आश्रमशाळा लोभाणी ता.तळोदा येथे भेट....
Read More