Author: Ramchandra Bari

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त प्रचार रथाचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’, तर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नंदुरबार नगर परीषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रचार रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे, नंदुरबार नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता अभिजित मोहिते, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  ‘हर घर तिरंगा’ या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये,...

Read More

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ‘आदिवासी नृत्य महोत्सवाचे’ आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  जागतिक आदिवासी दिनानिमित्ताचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “आदिवासी नृत्य महोत्सव ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 9 ऑगस्ट, 2022 रोजी नंदुरबार येथे करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, विभीषण चवरे, यांनी दिली आहे.             जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका  जंगलात मिळणाऱ्या रानमेवाव्यावर करीत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटीश या देशावर राज्य करण्यासाठी आले, तेव्हा...

Read More

आझादी का अमृत महोत्सवातंर्गत अन्न सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत  अन्न व औषध प्रशासनामार्फत ‘अन्न सुरक्षा सप्ताह साजरा’ करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज अन्न व औषध प्रशासन,नंदुरबार आणि शेठ व्ही.के.शाह विद्यालय,शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे,अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, माजी जि.प.सदस्य अभिजित पाटील, मुख्याध्यापक श्री.भोई, शहादा व्यापारी संघाचे मनोज जैन तसेच विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री.कांबळे यांनी  विद्यार्थ्यांना जंक फुडचे दुष्परिणाम तसेच आहारात कमी तेल, कमी मीठ तसेच साखरेचे प्रमाण कमी ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!