Author: Ramchandra Bari
आनंद मुखवास उद्योग समूह आयोजित एक शाम जशने आजादी के नाम कोमी एकता मुशायरा उत्साहात संपन्न
Posted by Ramchandra Bari | Aug 20, 2022 | दिनविशेष, मनोरंजन, व्हिडीओ |
क्लिष्ट अश्या मुतखड्याचे बिनटाक्याचे ऑपरेशन संपन्न, डॉ. सचिन सांगळे यशस्वी प्रयत्न
Posted by Ramchandra Bari | Aug 20, 2022 | आरोग्य, व्हिडीओ |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा-2022 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी
Posted by Ramchandra Bari | Aug 18, 2022 | शैक्षणिक |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे. शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कुल, मुख्य डाक कार्यालयाजवळ,अंधारे स्टॉप नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, मुख्य डाक कार्यालय जवळ नंदुरबार, जी.टी. पाटील महाविद्यालय आय.टी.आय जवळ, शनि मंदिर रोड नंदुरबार, अशा 4 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले...
Read Moreजिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा
Posted by Ramchandra Bari | Aug 18, 2022 | दिनविशेष, शासकीय |
नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्व. राजीव गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी, रामजी राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित...
Read More