Author: Ramchandra Bari
200 कोटीची योजना ही तर जनतेवर लादलेला भार, मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा योजनेला आक्षेप
Posted by Ramchandra Bari | Jul 29, 2024 | व्हिडीओ |
जयनगर येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न
Posted by Ramchandra Bari | Jul 29, 2024 | शैक्षणिक |
नंदुरबार (प्रतिनिधी) – ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडे त.त.व ग्रामपंचायत जयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26/07/24 रोजी पालक मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ग्रामपंचायत कार्यालय जयनगर येथे नवीन शैक्षणिक धोरण 20-20 व कौशल्य विकास या विषयावर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच मा. श्री मोगराज सोनवणे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देणारी शिक्षण पद्धती आहे. शिवाय आपल्या मातृभाषेत आपल्याला आपल्या आवडीनुसार विषय व ज्ञान शाखांची निवड करता येईल कला शाखेचा विद्यार्थी विज्ञान व वाणिज्य शाखांचाही अभ्यास करू...
Read Moreडॉ. रमेश चौधरी यांना पीएचडी पदवी प्रदान
Posted by Ramchandra Bari | Jul 27, 2024 | शैक्षणिक |
नंदुरबार (प्रतिनिधी) :- डॉ. रमेश गोकुळ चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मार्फत शिक्षणशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात आली.डॉ. रमेश चौधरी यांनी”अ स्टडी ऑफ टीचर्स एटीट्यूड टूवर्ड्स युजिंग न्यू टेक्नॉलॉजी अँड युजिंग सायबर रिसोर्सेस विथ स्पेशल रेफरन्स टू डिजिटल स्कूल.” या विषयावर संशोधन केले असून डॉ. राहुल गोपीचंद सनेर सहाय्यक प्राध्यापक श्रीमती एच. आर.पटेल महिला कला महाविद्यालय शिरपूर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. भूकन ,सिनेट सदस्य डॉ.गजानन पाटील , यांच्यासह धुळे डायट प्राचार्य डॉ.मंजुषा क्षीरसागर ,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.जयप्रकाश पाटील ,डॉ.राजेंद्र महाजन...
Read More