Author: Ramchandra Bari
डाएट नंदुरबार आयोजित, एक दिवसीय पोस्ट नॅस २०२१ कार्यशाळा संपन्न
Posted by Ramchandra Bari | Dec 2, 2022 | शैक्षणिक |
नंदुरबार (प्रतिनिधी):- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या वतीने राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण कार्यशाळा ( NAS Intervention Workshop) आयोजित करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी टीमने नोव्हेंबर 2024 मध्ये होणा-या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात आपला जिल्हा पुढे राहण्यासाठी इयत्ता व विषयनिहाय कृती कार्यक्रम तयार करून गटनिहाय सादरीकरण करण्यार आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून श्री.सतीश चौधरी शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.नंदुरबार. श्री.मच्छिंद्र कदम शिक्षणाधिकारी ( माध्य.) जि. प.नंदुरबार, श्री.प्रवीण चौहान (वरिष्ठ अधिव्याख्याता डाएट) हे उपस्थित...
Read Moreराज्यातील दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या
Posted by Ramchandra Bari | Dec 2, 2022 | इतर |
राज्यातील दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या खाणी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातं आहे. यामुळे यामध्ये खरेच सोनं सापडले तर याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे याबाबत आता शोध घेतला जात आहे. याठिकाणी सोन्याचे दोन ब्लॉक...
Read Moreअंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत जी टी पी महाविद्यालय संघ विजयी
Posted by Ramchandra Bari | Nov 30, 2022 | क्रीडा, व्हिडीओ, शैक्षणिक |
लोय आश्रम शाळेत कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत घेण्यात आले विविध कार्यक्रम
Posted by Ramchandra Bari | Nov 30, 2022 | दिनविशेष, व्हिडीओ, शैक्षणिक |