भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या “सहाय्यक सचिव” पदी प्रा.हितेंद्र सतीश चौधरी, रा.पाडळदा, ता. शहादा यांची नियुक्ती करण्यात आली
नंदुरबार (प्रतिनिधी) – प्रा.हितेंद्र सतीश चौधरी हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत, ते अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष, शहादा तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय पाडळदाचे सचिव, व्हीएसजीजीएम सदस्य, पत्रकार, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा.हितेंद्र चौधरी यांचा अनेक संघटनांच्या पदावर काम करण्याचा त्यांना प्रदिर्घ अनुभव आहे.प्रा.हितेंद्र सतीश चौधरी यांची नीती आयोग (भारत सरकार) द्वारा नोंदणीकृत भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या (Human Rights council of india) “महाराष्ट्र राज्याच्या सहाय्यक सचिव” पदी नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचे आदेश निवृत्त न्यायाधीश...
Read More