Author: Ramchandra Bari

विधी महाविद्यालय, नंदुरबार आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची कोळदा गावात व कृषी विज्ञान केंद्र कोळदा भेट…

नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर कोळदा येथे दिनांक 6 ते 12 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहे. आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी कोळदे गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मोफत कायदा सहाय्यता अधिकार या विषयावर पथनाट्य सादर केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे विधी साक्षरता व जागरूकता प्रशिक्षण, जिल्हा परिषद, नंदुरबार पंचायत प्रशिक्षण केंद्र, खिरोदा तालुका रावेर, जिल्हा जळगाव यांच्या शिबिरात देखील पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना मोफत विधी सहाय्यतेचे धडे या माध्यमातून मिळाले. विधी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी हवामान सूचक यंत्राची पाहणी केली. तसेच स्वयंसेवकांना कोळदा कृषी विज्ञान केंद्रातील...

Read More

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणातील अमर्याद संधी ; विविध शासकीय इमारतींच्या निर्मितीतून कामकाज गतीमान होणार पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) : जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटील असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यर्थ्यांना मिळेल ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकत नाही त्यामुळे नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अमर्याद संधी आहेत. तसेच जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध विभागांच्या निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इमारतींमुळे प्रशासकीय कामगाज गतीमान व अधिक सुविधांनीयुक्त होईल, असा विश्वास आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्य्यक्त केला आहे. ते आज नंदुरबार शहरात माता व बाल संगोपन रूग्णालय, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींच्या पायाभरणी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!