Author: Ramchandra Bari

सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी 9 मार्च रोजी मुलाखती

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय ठिकाणी आणि तालुकास्तरावरील असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकार पक्षातर्फे केसेस चालविण्याकरिता मानधन तत्वावर विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांची नामिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 32 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मुलाखतीस पात्र  उमेदवारांची गुरुवार 9 मार्च,2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी नंदुरबार तथा अध्यक्षा, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता निवड समिती, नंदुरबार यांच्या दालनात मुलाखत घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले...

Read More

राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धे विषयी विदयार्थामध्ये जनजागृती.

नंदुरबार (प्रतिनिधी) – माध्यमिक विद्यात्मय दुधाळे, येथे विज्ञान दिनानिमित्त मुख्याध्यापक एस.एच. ठाकरे यांच्या हस्ते सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच विज्ञान शिक्षिका श्रीमती, रोहिणी भदाणे यांनी विद्यार्थाना विज्ञानाच्या प्रयोगातून कागदावर भुत उतरवणे, जळता कापुर गिळणे, कलशात भुत उतरवणे, न बघता अंक ओळखणे इत्यादी अंधश्रध्देवर आधारित प्रयोग दाखविण्यात आले व भोंदुबाबा यातुन आपली कश्याप्रकारे फसवणुक करताल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास कमलेश दादा अहिरे, पवार सर, सोनवणी मॅडम , वाघ सर, राजवाडे मॅडम, कोळी सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी पुरुषोतम हिरे, गणेश पवार उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!