Author: Ramchandra Bari

विधी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

नंदुरबार (प्रतिनिधी) – दिनांक ८ मार्च २०२३ रोजी नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथे “जागतिक महिला दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नंदुरबार न्यायालयातील वकील मा. ॲड.शारदा पवार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात महिला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांचे कायद्याने दिलेले अधीकार या विषयी मार्गदर्शन केले. महीला सक्षमीकरण हे केवळ ज्या दिवशी महिला आपल्या अधिकारबद्दल जागृत होतील, आपल्या अधिकाराविषयी बोलतील, आपले स्वतःचे मत मांडतील त्या वेळेस होईल असे नमूद केले. नंदुरबार तालुका विधायक समितीचे वरिष्ठ महाविद्यालय समन्वयक मा. डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात जगात महिलांचे...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!